भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सांगली पदाधिकार्यांची मिटींग संपन्न .
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सांगली पदाधिकार्यांची मिटींग संपन्न .
शिराळा प्रतिनिधी - नानासाहेब कांबळे.
सांगली येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सांगली यांच्या वतीने, जिल्हा पदाधिकारी सर्व तालुक्याचे मुख्य पदाधिकारी यांची महत्वपूर्ण मिटींग संपन्न झाली.
यावेळी जिल्हाध्यक्ष आयु. रुपेश तामगांवकर साहेब यांनी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक आयु.संजय कांबळे जिल्हा कोषाध्यक्ष यांनी केले.या बैठकीस सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment