श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी [ डी. फार्म ] घोगाव, महाविध्यालयामध्ये वर्कशॉपचे आयोजन .

 श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी [ डी. फार्म ] घोगाव, महाविध्यालयामध्ये वर्कशॉपचे आयोजन.



उंडाळे - प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी [ डी. फार्म ] घोगाव हे महाविध्यालय विध्यार्थ्याच्या उज्वल भवितव्यासाठी सतत विविध प्रकारचे उपक्रम राबवत असते. असेच नुकतेच झालेले वर्क शॉपचे आयोजन या वर्क शॉपचा विषय होता इंडस्ट्री अवेरनेस एंटरप्रिनरशिप डेव्हलोपमेंट असोसिएट विथ ओपेक्स अक्सलरेटर प्रा. लि. हा होता. 

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा. सचिन कुंभोजे [ओपेक्स अक्सलरेटर प्रा. लि. चे सी.ई.ओ.] हे होते. त्यांनी फार्मासुटिकल एंडस्ट्रीचे फॅक्ट काय आहेत. जॉब  ओपुर्चीनिटीज, दर्जा, प्रॉडक्ट मॅन्युफक्चरिंग तसेच एखादा उध्योग, लघुउध्योग कसा सुरू करायचा अशा विविध विषयावर सचिन कुंभोजे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मा. सिद्धांत जाधव व सचिन पाटकर यांनीही  विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका चवरे यांनी केले.व स्वागत प्राचार्या वैशाली महाडीक यांनी केले. तर सांगता दीप्ती पाटील यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .