सकल मराठा समाज, कोडोली, ता.कराड यांच्या वतीने राजकीय कार्यकर्त्यांना व नेते मंडळींना गावबंदी.

 

सकल मराठा समाज, कोडोली, ता.कराड यांच्या वतीने राजकीय कार्यकर्त्यांना व नेते  मंडळींना गावबंदी.


कोडोली - प्रतिनिधी.

 सकल मराठा समाज, कोडोली ता. कराड यांच्या वतीने, मराठा समाजाला आरक्षण मिळे पर्यंत सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व नेते यांना गावामध्ये येण्यास गावबंदी करण्याचा निर्णय सर्वानुमते करण्यात आला. मराठा योद्धा श्री.मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. 





Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .