धमचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कामगार मेळावा संपन्न.

 धमचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कामगार मेळावा संपन्न.

शिराळा -प्रतिनिधी. 

शेडगेवाडी तालुका शिराळा येथे स्वामी समर्थ हॉल शेडगेवाडी या ठिकाणी  तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य  संघटनेच्या वतीने व धमचक्र परिवर्तन दिनानिमित्त कामगार मेळावा घेण्यात  आला. त्यामध्ये कामगारांची मोफत आरोग्य तपासणी  करण्यात आली. यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.अविनाश कांबळे ( भाऊ ) तसेच सांगली जिल्हा अध्यक्ष मा.वैभव काळे ( भाऊ ) शिराळा तालुका अध्यक्ष मा.कृष्णा कांबळे ( भाऊ ) व संघनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .