कासेगाव स्मशानभूमी , कृष्णा घाट व महादेव मंदिर परिसर येथे स्वच्छता मोहीम संपन्न.
कासेगाव स्मशानभूमी , कृष्णा घाट व महादेव मंदिर परिसर येथे स्वच्छता मोहीम संपन्न.
कासेगाव - प्रतिनिधी.
कासेगाव ता.वाळवा. येथील स्मशानभूमी , कृष्णा घाट व महादेव मंदिर परिसर येथे कासेगाव स्मशानभूमी , कृष्णा घाट व महादेव मंदिर परिसर येथे स्वच्छता मोहीम संपन्न झाली. यामध्ये ह .भ .प. बंडासो औंधकर, रामदास शंकर पाटील ,दादासो बोकारे ,आकाराम जयसिंग पाटील ,रमेश दत्तात्रय पाटील व राजकुमार आनंदराव पाटील यांनी आपला सहभाग नोंदवला.

Comments
Post a Comment