मा.राजेंद्रकुमार अडसुळे यांची वंचित बहुजन आघाडी कराड दक्षिण उपाध्यक्षपदी निवड.
मा.राजेंद्रकुमार अडसुळे यांची वंचित बहुजन आघाडी कराड दक्षिण उपाध्यक्षपदी निवड.
कराड - प्रतिनिधी.
वंचित बहुजन आघाडी कराड तालुका यांच्या पदाधिकारी निवडी संपन्न झाल्या. यावेळी आयु. राजेंद्रकुमार अडसुळे यांची कराड दक्षिण उपाध्यक्षपदी निवड झाली. या निवडी वेळी प्राध्यापक दिलीप लोखंडे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी कराड दक्षिण हे उपस्थित होते. या निवडीबद्दल कराड तालुक्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांनी राजेंद्रकुमार अडसुळे यांचे अभिनंदन केले.

Comments
Post a Comment