लोकनेते राजारामबापू पाटील स्मृति आरोग्य कार्यक्रम संपन्न.

 लोकनेते राजारामबापू पाटील स्मृति आरोग्य कार्यक्रम संपन्न.


शिराळा - प्रतिनिधी.

लोकनेते राजारामबापू पाटील स्मृति आरोग्य कार्यक्रम 2025 संपन्न. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सांगली व राजारामबापू सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने हा आरोग्य कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांतर्गत पाचगणी येथे 25 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरामध्ये पाचगणी व परिसरातील 115 हून अधिक नागरिकांनी मोफत तपासणी  केली. यावेळी उपस्थित असलेले गावातील सर्व मान्यवर तसेच आरोग्य विभाग डॉक्टर जाधव सर व त्यांची संपूर्ण टीम यांनी चांगले सहकार्य केले व चांगल्या रीतीने आरोग्य  कार्यक्रम पार पडला. असेच अनेक उपक्रम घेऊन गावातील नागरिकांना  शासकीय योजनेचा लाभ देता येईल हे ग्रामपंचायत पाचगणी यांच्या वतीने नियोजन केले जाईल.







Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .