नांदगाव येथे ट्रक्टर व ट्रक मध्ये अपघात.
नांदगाव येथे ट्रक्टर व ट्रक मध्ये अपघात.
उंडाळे - प्रतिनिधी.
नांदगाव ता.कराड येथील परटकी नावाच्या परिसरात रयत कारखान्यास ऊस वाहतुक करणारा ट्रक्टर व माल वाहतुक करण्या-या ट्रकमध्ये अपघात झाला असुन यामध्ये ट्रक्टर चालक जखमी झाला आहे.



Comments
Post a Comment