डॉ.अतुल भोसले (बाबा )यांच्या वाढदिवसानिमित्त मतिमंद शाळेमध्ये खाऊवाटप.

 डॉ.अतुल भोसले (बाबा )यांच्या वाढदिवसानिमित्त मतिमंद शाळेमध्ये खाऊवाटप.


कार्वे प्रतिनिधी :- 

डॉ.अतुल भोसले बाबा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुळेवाडी येथील मतिमंद मुलांची निवासी शाळा, जुळेवाडी (रेठरे कारखाना) ता. कराड या शाळेमध्ये मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी राहुल पाटील, रोहित कापूरकर, अमोल जाधव, दामू सावंत, कपिल पाटील, शांताराम सूर्यवंशी व ऋषी कुंभार इत्यादी उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .