कमल ज्ञानदेव मोरे यांचे निधन.

 कमल ज्ञानदेव मोरे यांचे निधन.

कार्वे  - प्रतिनिधी.

कोडोली ता. कराड येथील कमल ज्ञानदेव मोरे यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी,नातवंडे असा मोठा एकत्रित परिवार आहे.

 रक्षाविसर्जन सोमवार दिनांक २८ /०३/२०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता कोडोली येथे होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .