कु.कार्तिकी वीर हिचे नवोदय प्रवेश परीक्षेत उज्ज्वल यश.
कु.कार्तिकी वीर हिचे नवोदय प्रवेश परीक्षेत उज्ज्वल यश.
उंडाळे - प्रतिनिधी.
सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मधील नवोदय प्रवेश परीक्षेत कु.कार्तिकी शंकर वीर हीने उज्वल यश संपादित केले. तिची नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झाली कु.कार्तिकी ही जिल्हा परीषद प्राथमिक शाळा तुळसण या शाळेची विद्यार्थिनी आहे.या निवडीबद्दल तुळ सण गावचे सरपंच,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ,शाळेचे मुख्याध्यापक श्री. रामकृष्ण थोरात सर, तुळसण शाळेचे सर्व शिक्षकवृंद, कु. कार्तिकीचे पालक,कु. कार्तिकीला मार्गदर्शन करणारे वर्गशिक्षक श्री.राजेंद्र चव्हाण सर यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment