कापिलमधील 24 बाय 7 योजनेच्या झालेल्या कामाच्या चौकशीसाठी अमरण उपोषण.

 

कापिलमधील 24 बाय 7 योजनेच्या झालेल्या कामाच्या चौकशीसाठी अमरण उपोषण.

कराड:प्रतिनिधि,

 कराड तहसिल कार्यालया समोर कपील ग्रामपंचायतीचे मा. सदस्य गणेश पवार यांनी ग्रामपंचायतीच्या विरोधात अमरण उपोषण सुरू केले असून कापिल पाणीपुरवठा 24 बाय 7 योजनेच्या झालेल्या कामाच्या गैरव्यवहाराची चौकशीची मागणी केली आहे. जो पर्यंत कापिल पाणीपुरवठा योजनेची कसून चौकशी होत नाही तोपर्यंत अमरण उपोषण सुरू राहील.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .