रयत जिमखान्याच्या शिवराज पाटील ला राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक.
रयत जिमखान्याच्या शिवराज पाटील ला राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक.
उंडाळे: प्रतिनिधि,
रयत जिमखान्याचा खेळाडू शिवराज पाटील ने बडी (हिमाचलप्रदेश) येथे 11ते 13 ऑक्टोबर रोजी ज़ालेल्या 5 व्या यूथ ट्रेडिशनल कराटे गेम्स मधे जूनियर गटात सुवर्ण पदक पटकावले त्याने आज पर्यंत राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तराव एकूण 17 पदके पटकावली आहेत त्यात 2 आंतर राष्ट्री पदकांचा समावेश आहे त्याला दादा उंडाळकर समितीचे संथापक अध्यक्ष मा.विलासराव पाटील उंडाळकर (काका) अध्यक्ष प.ता. थोरात समितीचे सदस्य मा.विजयसिंह पाटील व रयत जिमखान्याचे प्रशिक्षक प्रमोद पाटील ह्यांचे मार्गदर्शन लाभले.


Comments
Post a Comment