प्रा. योगेश वाघमारे यांचे निधन.


प्रा. योगेश वाघमारे यांचे निधन.

कराड : वडोली निळेश्वर तालुका कराड येथील प्राध्यापक योगेश बाबुराव वाघमारे (वय 43) यांचे बुधवार दिनांक 21 रोजी अपघाती निधन झाले. 

ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळे चे कला वाणिज्य महाविद्यालयात मराठी विषयाचे ते प्राध्यापक होते. तसेच वाय झेड इंडिया टीव्ही चे सहसंपादक म्हणूनही ते काम पाहत होते. अशोका स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.  त्यांच्या पश्चात आई, वडील,पत्नी, मुलगा, भाऊ, भावजई, बहिण असा परिवार आहे. 

रक्षा विसर्जन विधी शुक्रवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी वडोलि निळेश्वर येथे सकाळी दहा वाजता होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .