वाळवा पंचायत समिती मधील कोरोनो योद्धांचा सन्मान.

 वाळवा पंचायत समिती मधील कोरोनो योद्धांचा सन्मान.


कराड - प्रतिनिधि, ( सारीका मंडले)

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्य़ामधील विविध क्षेत्रातील कोरोनो काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले या मध्ये वाळवा पंचायत समिती मधील कोरोनो योद्धांचा सन्मान करण्यात आला या मध्ये सभापती शुभांगीताई पाटील उपसभापती नेताजीराव पाटील गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे पंचायत समिती सदस्य शंकरराव चव्हाण दादा पंचायत समिती सदस्या रुपालीताई सपाटे सरपंच कासेगाव किरण पाटील डॉ सोमनाथ अंकोलीकर विस्तार अधिकारी सुहासराव पाटील गटशिक्षणाधिकारी वुडाळकर सहाय्यक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार आदींना कोरोनो योद्धा म्हनुन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले यांचे हस्ते सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले या वेळी पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ वाळवा पंचायत समितीचे सभापती शुभांगीताई पाटील उपसभापती नेताजीराव पाटील पंचायत समिती सदस्य शंकरराव चव्हाण दादा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या वेळी बोलताना शंकरराव चव्हाण म्हणाले अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने हा राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे आणि प्रेरणादायी आहे सारिका मंडले बोलताना म्हणाल्या कि वाळवा पंचायत समिती ने कोरोनो काळात खरोखरच उल्लेखनीय कार्य केले आहे प्रत्येक व्यक्तीच्या अडचणी च्या वेळी त्यांना मदतीचा हात दिला आहे आणि जो आपण अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचा या ठिकाणी सन्मान केला या बद्द्ल आपल्या सर्वांचे ऋणी आहे या कार्यक्रमाचे आयोजन करणारे पंचायत समिती चे सदस्य शंकरराव चव्हाण दादा यांचे पत्रकार संघाच्या वतीने खूप खूप आभार या कार्यक्रमास  वाळवा पंचायत समिती चे सर्व अधिकारी, कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.प्रस्तावना गटशिक्षणाधिकारी कुडाळकर यांनी केली तर आभार लोहार साहेब यांनी मानले



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .