रयत जिमखान्याच्या शिवराज पाटील ला राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सलग दूसरे राष्ट्रीय पदक..

 रयत जिमखान्याच्या शिवराज पाटील ला राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सलग दूसरे राष्ट्रीय  पदक.


उंडाळे:- प्रतिनिधि ( प्रदीप पाटील)

येथील रयत जिमखान्याचा खेळाडू शिवराज पाटील ने नवी दिल्ली  (मंगेशपुरा ) येथे 28 व 29 ऑक्टोबर रोजी  ज़ालेल्या गोल्डन कप नॅशनल युथ कराटे गेम्स  मधे जूनियर गटात सिल्व्हर पदक पटकावले  नुकत्याच शिमला ( बडी) येथे 13 ऑक्टोबर रोजी ज़ालेल्या कराटे स्पर्धेत त्याने सुवर्ण पदक पटकावले आहे. त्याने आज पर्यंत राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तराव एकूण 18 पदके पटकावली आहेत त्यात 2 आंतर राष्ट्री पदकांचा समावेश आहे  त्याला दादा उंडाळकर स्मारक समितीचे संथापक अध्यक्ष  मा.विलासराव पाटील उंडाळकर  (काका) अध्यक्ष प.ता. थोरात समितीचे सदस्य मा.विजयसिंह पाटील व रयत जिमखान्याचे प्रशिक्षक प्रमोद पाटील ह्यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .