कराड तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांची भेट.
कराड तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांची भेट.
कराड - प्रतिनिधि,
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले यांनी कराड तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस किशोर धुमाळ यांची भेट घेतली या वेळी पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे उपस्थित होते यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी संघाच्या कामाचे कौतुक केले व उपाध्यक्षा सारिका मंडले यांना शुभेच्छा दिल्या व पोलीस खात्याच्या वतीने नेहमीच सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले या वेळी बोलताना मंडले म्हणाल्या महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण करणे या दोन गोष्टी कडे जास्त लक्ष केंद्रित केले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Post a Comment