डाॅ. एम बी पवार (दादा) यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार.
डाॅ. एम .बी. पवार (दादा) यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार.
कराड- प्रतिनिधि,
भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा अध्यक्ष व हिंदू एकता अध्यक्ष मा.विक्रम पावस्कर (बाबा)यांच्या वतीने चचेगाव येथील डाॅ. एम बी पवार (दादा) यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला व येथील नागरिकांना शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी श्री काडसिद्धेश्वर महाराज (कणेरी मठ) यांच्या मार्गदर्शनाने तयार झालेल्या.रोगप्रतिकारक इम्युनीटी बुस्टर या गुणकारी औषधाचे मा.विक्रमजी पावसकर (बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत वाटप करण्यात आले.त्या ठिकाणी चचेगावातील ग्रामस्थ उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Comments
Post a Comment