लक्ष्मण मंडले यांना कोरोना योद्धा हा सन्मान.

   लक्ष्मण मंडले यांना कोरोना योद्धा हा सन्मान.

कराड - प्रतिनिधि,

कराड ता येथील पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता लक्ष्मण मंडले यांची कोरोना योद्धा हा सन्मान देवुन गौरविण्यात आले हा सन्मान त्यांना कराड प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने हा कोरोनो योद्धा हा सन्मान करण्यात आला कोरोनो काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले या मध्ये कराड चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, तहसीलदार अमरदिप वाकडे नगराध्यक्षा रोहिणी शिंदे या सह अंगणवाडी सेविका आशा डॉ यांना देखील सन्मानित करण्यात आले या वेळी महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले पत्रकार बाळकृष्ण कुंभार तरुण भारत पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे हे उपस्थित होते..

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .