अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने डॉ संदिप डाकवे यांना कोरोना योद्धा हा सन्मान देवुन गौरविण्यात आले.

 अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने डॉ संदिप डाकवे यांना कोरोना योद्धा हा सन्मान देवुन गौरविण्यात आले. 

 कराड - प्रतिनिधि,

डाकेवाडी काळगाव येथील स्पंदन चारिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष डॉ संदिप डाकवे यांनी कोरोनो काळात उल्लेखनीय कार्य केले आहे याचीच दखल घेऊन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने कोरोना योद्धा हा सन्मान अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले यांचे हस्ते सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .