सातारा चे नवे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल..

 सातारा चे नवे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल..



कराड - प्रतिनिधि,

सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक या ठिकाणी बदली झाली त्यांच्या जागी अजय कुमार बन्सल हे सातारा चे नवे पोलीस अधीक्षक म्हणून लवकरच रूजू होतील

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .