उंडाळे येथील द्रौपदा पाटील यांचे निधन.
उंडाळे येथील द्रौपदा पाटील यांचे निधन.
उंडाळे - प्रतिनिधी.
उंडाळे ता कराड येथील द्रोपदा किसन पाटील यांचे वयाच्या ९२ वर्षी निधन झाले.त्यांच्या पश्चात १ मुलगा २ मुली ,सुन, नातवंडे असा परिवार आहे. मुंबई महानगरपालिकेचे माजी अधिकारी दादासाहेब पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या .तर पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे शेवाळे यांच्या त्या आजी होत्या .रक्षा विसर्जन रविवार दिनांक 17 रोजी उंडाळे येथील वैकुंठ भूमीत सकाळी ९ वाजता होणार आहे .अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Comments
Post a Comment