श्री. नारायण लोहार यांची मुख्याध्यापकपदी निवड.
श्री. नारायण लोहार यांची मुख्याध्यापकपदी निवड.
शिराळा - प्रतिनिधी.
इंग्रुळ ता शिराळा श्री. शिवशंकर विद्यालय,इंग्रुळच्या मुख्याध्यापकपदी श्री. नारायण लोहार सर यांची निवड झालेबद्दल त्यांचा सत्कार करताना , आदर्श शिक्षक श्री. राजू जाधव सर, उपक्रमशील शिक्षक श्री. विजय ठाकर सर व श्री. तानाजी जंगम उपस्थित होते.

Comments
Post a Comment