कवी गुलाब मोहिते यांचा सत्कार संपन्न.

 कवी गुलाब मोहिते यांचा सत्कार संपन्न.


शिराळा - प्रतिनिधी.

मा.शिक्षण विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख साहेब यांच्या हस्ते कवी गुलाब मोहिते यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी केंद्र प्रमुख आलिशा मुलाणी यांनी सांगितले की गुलाब मोहिते सर हे इयत्ता तिसरीपासून वाचन करत आहेत.त्यामुळे त्यांची वेगळी लेखन शैली विकसित झाली आहे.शिक्षण विस्तार अधिकारी देशमुख साहेब यांनीही त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी मुख्याध्यापक रघुनाथ पाटील, महादेव पाटील,संजय गुरव दिपक रोकडे संजय रोकडे दिलीप चौगुले बाजीराव पाटील मंजुशा परदेशी लोखंडे मॅडम उषा जाधव सुषमा पवार जगदीश दिंडे संजय कुंभार सत्यजित वसंत कुंभार यादव इत्यादी हजर होते आभार प्रकाश जाधव यांनी मानले .

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .