जगण्याची उमेद देणारी माझी कविता: गुलाब मोहिते.

 जगण्याची उमेद देणारी माझी कविता: गुलाब मोहिते.

शिराळा - प्रतिनिधी.

शब्द निव्वळ कागदावर लिहून चालणार नाही तर ते जगताही आले पाहिजेत मी माझ्या कवितेतून सर्व समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. .त्या निश्चितच साहित्य क्षेत्राला नवा आयाम देतील असं मत गुलाब मोहिते यांनी व्यक्त केले ते डीएडच्या वर्गमित्र मैत्रिणींकडून आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. त्यांचा 'उजेडवाती' कविता संग्रह प्रकाशित झाला आहे.यावेळी सर्वांनी मनोगते‌ व्यक्त केली. अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.यावेळी शिला पाटील डॉ बिजली कुंभार वनिता पवार  सुनिता मोहिते नयना गुरव अर्चना जाधव नीता दळवी सुनिता श्रीराम स्वाती शहा अरूंधती पाटील संजय पाटील रमेश रोकडे संजय गडाळे राजू चौगुले हराळे पंडित विभुते सुनील धुमाळ अरविंद सुतार गोरख जाधव तुकाराम जावीर उपस्थित होते प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले तर आभार शीला पाटील यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .