काळजाला हात घालते ती खरी कविता. _______कवी गुलाब मोहिते.

 

काळजाला हात घालते ती खरी कविता. 
        _______कवी गुलाब मोहिते.

शिराळा - प्रतिनिधी.

जिल्हा परिषद शाळा खुजगांवच्या वतीने कवी गुलाब मोहिते यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. या सत्कार समारंभात त्यांनी आपल्या कविता संग्रहाच्या साहित्य विषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांचा "उजेडवाती" कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आलीशा मुलाणी, बाजीराव घोडे, शंकर करूंगलेकर, उषा जाधव क्रांती पाटणकर उपस्थित होते. या सत्कार समारंभाचे प्रास्ताविक संजय गुरव यांनी केले व आभार प्रदर्शन लक्ष्मण नायकवडी यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .