अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने माजी नगरसेविका सौ शालिनीताई गुणवंत यांना कोरोना योद्धा हा सन्मान .

 अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने माजी नगरसेविका सौ शालिनीताई गुणवंत यांना कोरोना योद्धा हा सन्मान .

कराड - प्रतिनिधि,

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देवुन गौरव करण्यात आला यामध्ये तळबीड ता कराड येथील व पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका, प्रदेशाध्यक्ष नरेंद्र मोदी विचार मंच भारत  भाजप सातारा जिल्हा सचिव सौ शालिनीताई गुणवंत यांना कोरोना योद्धा हा सन्मान देवुन गौरविण्यात आले आले अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले त्या प्रसंगी नरेंद्र मोदी विचार मंच भारत च्या जिल्हा अध्यक्ष बॅंकिंग विकास विभाग च्या प्रतिभाताई गुणवंत, पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे उपाध्यक्ष अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ पश्चिम महाराष्ट्र उपस्थित होते या सन्मान बद्दल शालिनीताई यांचे नरेंद्र मोदी विचार मंच भारत च्या सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .