कृष्णा उद्योग समूहाच्या आधारवड श्रीमती जयमाला जयवंतराव भोसले यांचे निधन.

 

कृष्णा उद्योग समूहाच्या आधारवड श्रीमती जयमाला जयवंतराव भोसले यांचे निधन.

कराड - प्रतिनिधि.

कृष्णाकाठचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या पत्नी आणि कृष्णा उद्योग समूहाच्या आधारवड श्रीमती जयमाला जयवंतराव भोसले यांचे सोमवार दि. 1 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 11.30 वाजता वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. 


त्यांचे पार्थिव आज सकाळी 10 ते 11.30 या वेळेत कृष्णा हॉस्पिटलमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार असून, दुपारी ठीक 12 वाजता कोयना वसाहतीतील केसीटी कृष्णा स्कुलच्या पटांगणावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .