आरळा ता - शिराळा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन.

 आरळा  ता - शिराळा येथे  विकास कामांचे भूमिपूजन.

 _______आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते संपन्न.

शिराळा - प्रतिनिधि.(नानासाहेब कांबळे.)

आरळा (ता.शिराळा) येथे २५/१५ योजनेतून दहा लाख रुपये खर्चाच्या स्वागत कमान ते निनाई मंदिर रस्ता काँक्रीटीकरण करणे कामाचे भूमिपूजन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाले. विश्वासचे संचालक शिवाजी पाटील, उपसरपंच सदाजी पाटील, माजी सरपंच निलोफर डांगे, सदस्य रामभाऊ बडदे, अनिता चौगुले, तानाजी भाष्टे, तालुका युवक राष्ट्रवादीचे माजी उपाध्यक्ष युवराज पाटील, काळुंद्रेचे सरपंच विजय पाटील, काळुंद्र सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश उबाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य बाबासो बेरडे, महेश बेरडे, शामराव निर्मळ, रामचंद्र उचगावकर, शिवाजी येसले, बाबुराव कळंत्रे, संजय भाष्टे, विश्वास भुसारी, प्रकाश खोत, भगवान नांगरे, अर्चना कांदेकर, सविता भाष्टे, हसिना मुल्ला, राजेश भाष्टे, संजय शिरंबेकर, सचिन पाटील, सिताराम यादव, कोंडाबा चौगुले, सुजय देशपांडे, सुजय चौगुले, संजय पाटील, सतीष पाटील आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .