नवीन वसाहत सोनवडे येथे लोकसहभागातून रस्त्याची साफसफाई.

 नवीन वसाहत सोनवडे येथे लोकसहभागातून रस्त्याची साफसफाई.       

शिराळा - प्रतिनिधि.(नानासाहेब कांबळे.)

 सोनवडे येथील नवीन वसाहतीतील रस्त्याची साफसफाई रस्त्या लगत वाढणारे झाडेझुडपे रस्त्याची दुरावस्था झालेने नवीन वसाहतील नागरिकांनी एकत्र येऊन संपूर्ण रस्त्याची साफसफाई केली. यावेळी माननीय पांडुरंग बाबर, बुधाजी कांबळे, धोंडीराम कांबळे, शंकर कांबळे, दीपक कांबळे, संदीप कांबळे, अमोल कांबळे, संकेत यादव, साहिल पवार सर्वांनी मिळून श्रमदान केले.




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .