ऐतवडे बुद्रुक येथे आपले सरकार आपले सेवा केंद्राचे उदघाटन.

 

ऐतवडे बुद्रुक येथे आपले सरकार आपले सेवा केंद्राचे उदघाटन.

कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न : विविध मान्यवरांच्या उपस्थिती.


इस्लामपूर  प्रतिनिधि - सुनिल कांबळे.

ऐतवडे बुद्रुक ( ता. वाळवा ) येथे आपले सरकार आपके सेवा केंद्र कार्यालयाचे उदघाटन उत्साहात संपन्न झाले. कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जधाव यांच्या हस्ते फिट कापून कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. गावातील उपसरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचेसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. यावेळी कार्यालयाचे महेश कांबळे, एम. एम. आर. डी. ए. चे जनसंपर्क अधिकारी सुधीर कांबळे, पोलीस पाटील संतोषदेव इंग्रळकर, उपसरपंच अशोक दिंडे, माजी सरपंच सलीम जमादार, दादासो कांबळे, अकबर मुल्ला, संजय कंबळे, शिवाजी फसाले, संदीप कदम, प्रभाकर कांबळे, संतोष कांबळे,किरण कांबळे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .