विकास पर्व अर्बन निधी बँकेने केला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी यांचा केला सन्मान.

 विकास पर्व अर्बन निधी बँकेने केला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी यांचा केला सन्मान.


कराड - प्रतिनिधि.

कराड येथील विकास पर्व अर्बन निधी बँकेच्या वतीने अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सातारा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून शासकीय विश्रामगृहात समारंभ संपन्न झाला या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सिद्धेश्वर वाघमारे संचालक अमोल कणसे यांनी पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे, महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका जिल्हा संघटक संजय पाटील जिल्हा कार्याध्यक्ष अमोल साठे कराड दक्षिण संघटक बाळकृष्ण कुंभार कराड शहर संघटक प्रकाश केसरकर कराड तालुका कार्याध्यक्ष दिगंबर सुतार कराड दक्षिण वृत्तपत्र संघटक प्रताप भणगे सामाजिक मंच सदस्य विवेक वसव यांचा सन्मान करण्यात आला या वेळी बोलताना शेवाळे म्हणाले की विकास पर्व अर्बन निधी बँकेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत या संस्थेने दिवाळी च्या निमित्ताने ऊस तोडणी कामगारांच्या खोपी मध्ये जाऊन त्यांना दिवाळी फराळाचे वाटप केले हा उपक्रम आदर्शवत आहे सर्व सामान्यांचे हित जपणारी बॅंक म्हनुन अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .