डॉ.संदीप कांबळे यांना २०२१ चा " नागराज कला रत्न पुरस्कार " प्राप्त.

डॉ.संदीप कांबळे यांना २०२१ चा  " नागराज कला रत्न पुरस्कार " प्राप्त.

शिराळा - प्रतिनिधि.

शिराळा सांस्कृतिक कला मंच व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या वतीने ,विश्र्वास उद्योग समूह यांच्या सौजन्याने लायन्स क्लब भाटशिरगाव येथे स्वर संदिप कला मंच चे निर्माता दिग्दर्शक डॉ संदीप कांबळे यांचा कलाकार म्हणून सत्कार करुन सन्मानपत्र देताना सिने अभिनेता लेखक / दिग्दर्शक , हास्यसम्राट प्रकाश भागवत , रंगराव घागरे, वैजनाथ चौगुले ,विक्रम दाभाडे व इतर मान्यवर...! तसेच राज डान्स अकॅडमी शिराळा यांच्या वतीने राज लोखंडे व शिराळा शहर नगराध्यक्ष सौ. प्रतिभाताई पवार यांच्या हस्ते डॉ.संदीप कांबळे यांना २०२१ चा  " नागराज कला रत्न पुरस्कार " प्रदान करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .