कुरळप दूध डेअरीच्या उत्पादक सभासदांना लाभांश वाटप कार्यक्रम संपन्न .

 कुरळप दूध डेअरीच्या उत्पादक सभासदांना लाभांश वाटप कार्यक्रम संपन्न .


वाळवा - प्रतिनिधि. (सुनिल कांबळे.)

श्री. वारणा सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघ ,तात्यासाहेब कोरेनगर  व  श्री. शंकर सहकारी दूध व्यवसाय व उत्पादक संस्था मर्या,  कुरळप दूध डेअरीच्या उत्पादक सभासदांना लाभांश वाटप कार्यक्रम मा. पै. अशोक पाटील तात्या  यांच्या शुभहस्ते करण्यात आला . या प्रसंगी शंकर दूध संस्था चेअरमन मा. महेंद्र माळी, व्हा चेअरमन दत्तात्रय कुलकर्णी सर,चेअरमन श्री लालासो पाटील (मामा ) पन्हाळा तालुका शिक्षक बँक ,मा. उत्तम वायदंडे (दादा ) याच्या उपस्थितीत संपन्न झाला . 

म्हैस दूध उत्पादक शेतकरी प्रथम क्रमांक 

1)मोहन गणपती माने-₹20376.

2) नामदेव पांडुरंग देवकर ₹17615.

3) बाबासो रामा भालकर -₹ 17088

4)आत्माराम पांडुरंग देवकर - ₹ 15176 

5) रवींद्र रामराव जाधव  - ₹ 14403

 गाय दूध उत्पादक शेतकरी 

 1) मोहन गणपती माने -₹28857.

2)राजराम काशिनाथ तवटे-₹18725.

 3) नागेश काशिनाथ शेटे-₹16722

4)अधिक धोंडीराम पाटील -₹16419

5) सुरेश पांडुरंग गुरव-₹15986 

यांनी संस्थेस दूध पुरवठा केला आहे याबद्दल शंकर सहकारी दूध संस्था संचालक डॉ मदन शेटे यांनी सर्व उत्पादक शेतकरी सभासद यांचे आभार मानले . यावेळी चेअरमन श्री. महेंद्र माळी ,व्हा चेअरमन श्री.दत्तात्रय कुलकर्णी, संचालक श्री.उत्तम वायदंडे दादा  संस्थेचे दुध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते .



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .