मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी घेतली जेष्ठ मार्गदर्शक श्री जयसिंगराव पाटील-उंडाळकर (बापू) यांची सदिच्छा भेट.
मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी घेतली जेष्ठ मार्गदर्शक श्री जयसिंगराव पाटील-उंडाळकर (बापू) यांची सदिच्छा भेट.
उंडाळे - प्रतिनिधि.(पी.डी.पाटील.)
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये, कराड सोसायटी मतदार संघातून राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी विजय मिळवल्याबद्दल त्यांनी जेष्ठ मार्गदर्शक श्री जयसिंगराव पाटील-उंडाळकर (बापू) यांच्या उंडाळे ता.कराड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन त्यांचे आशिर्वाद घेतले.
याप्रसंगी ॲड. राजाभाऊ पाटील - उंडाळकर, राजेश पाटील - वाठारकर, पै.संजय थोरात, पांडुरंग चव्हाण, अनुज पाटील, प्रशांत यादव, सरपंच सौ.संगीता माळी, गणेश पाटील, बी.आर.पाटील, माजी सरपंच दादासाहेब पाटील, अरविंद शेवाळे, नरेश शेवाळे, प्रवीण पाटील व पाटील कुटुंबीय उपस्थित होते.
Comments
Post a Comment