गोंडवाना न्यूज.



                       महत्वाच्या बातम्या.

दिनांक :- ३० नोव्हेंबर २०२१.

वार      :- मंगळवार.


▪️ जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सदस्य संख्येत वाढ; मंत्रिमंडळाचा निर्णय; हिवाळी अधिवेशनात विधेयक


▪️ शेतकऱ्यांचा कैवारी असलेल्या सारस संवर्धनासाठी तरुणांची धडपड; गोंदिया जिल्ह्यातील सेवा संस्थेकडून ७८ गावांत जनजागृती


▪️ समृद्धी महामार्गाचा गोंदियापर्यंत विस्तार; नागपूर ते

गोंदियादरम्यान १५० किमी महामार्ग; व्यवहार्यता अभ्यासणार


▪️ परभणीत परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य; जिल्हा प्रशासन सतर्क; जिल्हा सरहद्दीवर ८ तर परभणी शहरासाठी ६ तपासणी कक्षांची व्यवस्था


▪️नाशिकमध्ये पहिली ते सातवीपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर; मनपा आयुक्त विलास जाधव यांनी दिली माहिती; अफ्रिकेतून परतलेल्या दोन खेळाडूंची तपासणी सुरू


▪️ राज्य सरकारने इशारा देऊनही एसटी संप सुरूच; दिवसभरात १०८८ कर्मचाऱ्यांचं निलंबन, राज्य सरकारचा मोठा निर्णय


▪️पदभरतीस मुदतवाढ मागणाऱ्या सरकारला न्यायालयाने फटकारले; राज्य मानवाधिकार आयोगाची रिक्त पदे ऑक्टोबर महिन्यात नियुक्त्या करण्याची हमी सरकारने दिली होती


▪️ आफ्रिकेतून आलेल्या १०० प्रवाशांच्या पुन्हा चाचण्या; ४६६ प्रवासी मुंबईत दाखल; ठाणे महापालिका क्षेत्रात सात जण दक्षिण आफ्रिकेतून प्रवास करून आल्याचे समोर आले


▪️केंद्र सरकारची चर्चेतून पळवाट; विरोधकांची टीका; पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर चर्चेची गरज नसल्याचा कृषिमंत्र्यांचा दावा


▪️ आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी पराग अग्रवाल होणार

ट्विटरचे नवीन सीईओ; पराग हे आयआयटी २०११ पासून कंपनीच्या सेवेत आहेत

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .