आमदार मानसिंगराव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर कामाचा शुभारंभ.

 आमदार मानसिंगराव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर कामांचा शुभारंभ.


शिराळा - प्रतिनिधि.(नानासाहेब कांबळे.)

निगडी (शिराळा) येथे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ व जिल्हा परिषद शाळेच्या नवीन उद्घाटन सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी तालुक्याच्या सभापती मानिषाताई गुरव, उपसभापती बी के नायकवडी, गट विकास अधिकारी संतोष राऊत, गट शिक्षण अधिकारी प्रदीप कुडाळकर, उप अभियंता सुभाष देवकर, सरपंच सुवर्णा भालेकर, उपसरपंच अमोल घोलप, गणपती भालेकर,  माजी सरपंच वसंत भालेकर, ग्रामपंचायत सदस्य अविनाश साळुंखे, रवींद्र, दत्तात्रय व मालन गलुगडे, वसंत व विलास साळुंखे, आनंदा व सर्जेराव यादव, संजय जाधव, शाखा अभियता पी. के सुर्वे, एम ए थोरात, अतुल पाटील, विस्तार अधिकारी मटकरे साहेब, ठेकेदार ऋतुराज जाधव, निलेश पाटील, केंद्र प्रमुख रोकडे आदी उपस्थित होते.






Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .