ब्रिलियंट अकॅडमीचे 7 विद्यार्थ्यांची आय. आय. टी. मध्ये.

 ब्रिलियंट अकॅडमीचे 7 विद्यार्थ्यांची आय. आय. टी. मध्ये.


कराड प्रतिनिधी :- प्रविण पाटील

अत्यंत अवघड मानल्या जाणाऱ्या जे.ई.ई. ॲडव्हान्स या परीक्षेत ब्रिलियंट अकॅडमी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स चे सात विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचा आय.आय.टी.मधील प्रवेश निश्चित झाला आहे. उत्तीर्ण विद्यार्थी पुढीलप्रमाणे

1. आदित्य जगदाळे ऑल इंडिया रँक ( कॅट )4

2. तेजस गावडे ऑल इंडिया रँक 2098

3. शैलेश मोरे ऑल इंडिया रँक 4000

4. आशिष कासार ऑल इंडिया रँक 2500

5. अमर पाटील ऑल इंडिया रँक 1500

6. ऋतुजा देसाई ऑल इंडिया रँक 3700

7. भांबूरे आशिष ऑल इंडिया रँक 3500

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व श्रीमती सिंधुताई शिक्षण प्रसारक संस्था मलकापूरचे अध्यक्ष मोहन वसंतराव पाटील, ब्रिलियंट अकॅडमी कराडचे डायरेक्टर व संस्थेचे सचिव आदित्य रंजन सर, कॉलेजच्या मुख्याध्यापिका रुपाली मोहन पाटील, केमिस्ट्रीचे एच.ओ.डी. निलेश कुमार सर, जितेंद्र सुहासिया सर, स्वप्निल अग्रवाल सर, विकास पाटील सर, अमन सिंग सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

आय.आय.टी. मधील प्रवेशाची हमखास परंपरा असणाऱ्यां ब्रिलियंटचे विद्यार्थी दरवर्षी आय.आय.टी.मध्ये प्रवेश मिळवतात. व जिल्ह्यामध्ये अव्वल दर्जाचे रँक देखील ब्रिलियंट द्वारे दिली जाते.

आपल्या पाल्याच्या हमखास निकालासाठी त्यांना 7वी पासून फाउंडेशन बॅचेस मध्ये प्रवेश निश्चित करावा. दर शनिवारी व रविवारी या बॅचेस चालवल्या जातात. तसेच जे.ई.ई. व नीटच्या मोफत रिपीटर बॅचसाठी प्रवेश सुरू आहेत. तसेच जे.ई.ई.,नीट, आर्किटेक्चर , एन.डी.ए. सीईटी इ.साठी स्वतंत्र बॅचेस चालवल्या जातात. याचा पालकांनी व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .