पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साळशिरंबे येथे साजरी.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साळशिरंबे येथे साजरी.
उंडाळे - प्रतिनिधी.
२५ सप्टेंबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक तथा भारतीय जनसंघाचे अध्यक्ष मा.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी बूथ साळशिरंबे ता.कराड येथे, प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
यावेळी, भाजपा सोशल मिडीया तालुकाध्यक्ष मा.पंकज पाटील, विकास सेवा सोसायटी सदस्य मा.दत्तात्रय जाधव, प्रा.मा.विनोद कांबळे (सर), मा.सुभाष चवरे (भाऊ), मा.हणमंत यादव भाऊ, मा.दादासो पाटील इत्यादी उपस्थित होते.

Comments
Post a Comment