स्वर्गीय पी . डी . पाटीलसाहेब यांच्या १४ व्या पुण्यतिथीदिनी कराड येथे अभिवादन.
स्वर्गीय पी . डी . पाटीलसाहेब यांच्या १४ व्या पुण्यतिथीदिनी कराड येथे अभिवादन.
कराड - प्रतिनिधी.
आधुनिक कराडचे शिल्पकार व परिसराचे भाग्यविधाते आदरणीय स्वर्गीय पी . डी . पाटीलसाहेब यांच्या १४ व्या पुण्यतिथीदिनी कराड येथील समाधीस्थळी राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी भारती विद्यापीठ पुणे चे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मोहनराव कदम, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व शिक्षण समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, आदरणीय स्व.पी.डी.पाटील गौरव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ.अशोक गुजर, प्रकाश पाटील(बापू), सह्याद्रि जशराज पाटील(बाबा), ॲड.मानसिंगराव पाटील, जगन्नाथ माने, मुकुंद कुलकर्णी, सागर पाटील, दिलीपराव चव्हाण, अरुण पाटील(काका), संभाजीराव सुर्वे, अमोल सोनवणे, सौरभ पाटील, ए.एन.मुल्ला, डॉ.विजय साळुंखे, नावजी बंडा भोसले, बळवंतराव चव्हाण, नंदकुमार बटाणे, पार्थेश पाटील, प्रणव ताटे, माणिकराव पाटील, व इतर मान्यवर उपस्थित होते.

Comments
Post a Comment