शिराळा तालुकाध्यक्षपदी मा. पोपटराव बनसोडे यांची निवड.

 शिराळा तालुकाध्यक्षपदी मा. पोपटराव बनसोडे यांची निवड.


शिराळा - प्रतिनिधी.

जय जवान बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समिती च्या शिराळा तालुका अध्यक्षपदावर  मा.पोपट मारुती बनसोडे यांची निवड करण्यात आली.   अवैध दारू व्यवसायाच्या विरोधात  शिराळा तालुक्यामध्ये त्यांचे काम गेले सात वर्षापासून काम कोणत्याही आमिषाला बळी न पडता अवैध दारू व्यवसायाच्या विरोधात   त्यांनी काम केले आहे दारूबंदी चळवळीच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम राबवतात त्यांचं काम आणि प्रामाणिकपणा बघून महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष  मंगेश ज्ञानदेव फडके यांच्या  उपस्थितीमध्ये पोपट बनसोडे यांची निवड करण्यात  आली आहे.या निवडीबद्दल पोपट बनसोडे यांचा सर्वच स्तरांमधून अभिनंदन होत आहे.






Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .