महारुगडेवाडी येथे सदृढ बालक स्पर्धा .

 महारुगडेवाडी येथे सदृढ बालक स्पर्धा .

उंडाळे - प्रतिनिधी.

एकात्मीक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कराड अंतर्गत राष्ट्रीय पोषन अभियान अंतर्गत महारुगडेवाडी येथे सदृढ बालक स्पर्धा घेण्यात आली.त्यास चांगला प्रतिसाद लाभला.  कार्यक्रमा साठी एकात्मीक बाल विकास प्रकल्प  पर्यवेक्षीका सौ,विद्या चव्हाण (मैडम)व महारुगडेवाडी चे माजी सरपंच, आनंदा महारुगडे,सदस्य प्रल्हाद लोखंडे ,पोलीस पाटील निर्मला मादळे, सर्व सदस्य,विविध संस्थांचे पदाधिकारी,आशा सेविका, प्राथमिक  शाळेचे सर्व शिक्षक व अंगणवाडी सेविका यांची उपस्थिती होती. यावेळी 0 ते 6 वयो गटातील लाभार्थी यांचे पालक यांनी सहभाग घेतला त्या नंतर सुदृढ बालकांच्या पालकांना बंक्षिस वितरण करणेत आला.  पोष्टीक आहारा बाबत यावेळी  मार्गदर्शण करण्यात आले.या अभियानाच्या यशस्वीतेसाठी,अंगणवाडी सेविका कांचन महारुगडे,जोशना महारुगडे यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .