कराड येथे अभियंता दिन उत्साहात साजरा.

 कराड येथे अभियंता दिन उत्साहात साजरा.


कराड - प्रतिनिधी.

कराड येथे अभियंता दिन उत्साहात साजरा ,ग्रामीण पाणीपुरवठा कराड यांच्या वतीने अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पंचायत समिती मधील ग्रामीण पाणीपुरवठा शाखेमधील शाखा अभियंता लक्ष्मण मंडले ,शाखा अभियंता महतो  मॅडम ,शाखा अभियंता पाटील मॅडम ,धीरज अहिरे, उमेश  शिंदे, अमृता पाटील आदी उपस्थित होते .यावेळी पंचायत समिती मधील पाणीपुरवठा शाखेतील सर्व कर्मचारी यांनी भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला हार घालून पूजन करण्यात आले .

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .