कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्मसी) घोगाव येथे वेबिनार संपन्न.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्मसी) घोगाव येथे वेबिनार संपन्न.
कराड - प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्मसी) घोगाव येथे डॉ. श्रीधरा छॅगटी (प्रिन्सिपल सायंटिस्ट) यांचे वेबिनार संपन्न झाले. त्यांनी रेग्युलेटेड बायोअँनालिसिस या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मेथड व्हेलिडेशन क्रोमॅटोग्राफिक कंडिशन्स व विविध सप्रेशन प्रोसेसस तसेच बायोलॉजिकल फ्ल्यूड संप्रेषणच्या नवनवीन टेक्निक्स खूप सोप्या भाषेमध्ये सांगितल्या
डॉ. छॅगटी सरांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार दीप्ती पाटील मॅडम यांनी केले.

Comments
Post a Comment