कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्मसी) घोगाव येथे वेबिनार संपन्न.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्मसी) घोगाव येथे वेबिनार संपन्न.

उंडाळे - प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्मसी) घोगाव येथे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ आयुर्वेदिक फार्मास्युटिकल्स या विषयावरती डॉ. केदार जोशी सर यांचे वेबिनार संपन्न झाले. ते स्वतः आयुर्वेदिक औषधे तयार करतात. त्यामुळे त्यांनी आयुर्वेदिक फार्मास्युटिकल्स कसे बनवतात व तेथील गरजा काळजी व त्याचे महत्त्व व या क्षेत्रातील फार्मसी विद्यार्थ्यांना विविध संधी याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी जोशी  सरांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार दिप्ती पाटील मॅडम यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .