21 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित.

 

21 संशयितांचे  अहवाल कोरोनाबाधित.


             सातारा दि.25 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 21 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

  कोरोना बाधित अहवालामध्ये

        सातारा तालुक्यातील सातारा 2, सदरबझार 1,  शाहुपुरी 2,  शनिवार पेठ 1, कृष्णानगर 1, सासुर्वे 1, जकतावाडी 1,अंबेधरे 1, अतित 1, खर्शी 1,  नेर 1,

पाटण तालुक्यातील  मारुल हवेली 1,

फलटण तालुक्यातील  अलगुडेवाडी 1, सुरवडी 1, साखरवाडी 1,

खटाव तालुक्यातील  मांडवे 3, जाखनगाव 1, निढळ 1, निमसोड 1, वडूज 1

  माण तालुक्यातील पिंगळी 1, दहिवडी 1, राजवडी 1,  गोंदवले खु 2, गोंदवले बु 6,  शेवरी 1,

कोरेगाव तालुक्यातील  अनपटवाडी 1,

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 2,  

महाबळेश्वर तालुक्यातील  

इतर जांभुळणी 1,

            एकूण नमुने- 308910

        *एकूण बाधित -56052 *  

        *घरी सोडण्यात आलेले -53473 *  

        *मृत्यू -1811 *

         *उपचारार्थ रुग्ण-768 *


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .