“एक हरित चळवळ, वृक्षलागवडीचा महाप्रयोग” पुस्तकाचे प्रकाशन.
“एक हरित चळवळ, वृक्षलागवडीचा महाप्रयोग” पुस्तकाचे प्रकाशन.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रधान सचिव विकास खारगे यांनी लिहिलेल्या “एक हरित चळवळ, वृक्षलागवडीचा महाप्रयोग” पुस्तकाचे प्रकाशन केले. वृक्षलागवड ही आवड व छंद म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी असे सांगून राज्यात वृक्ष लागवडीची मोहीम सुरू करण्याचे सूतोवाच त्यांनी केले.
source - twitter @Shivsena


Comments
Post a Comment