भारतातील स्त्री शिक्षणाच्या गंगोत्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त.

 भारतातील स्त्री शिक्षणाच्या गंगोत्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  यांच्या जयंतीनिमित्त  विनम्र अभिवादन .


कराड - प्रतिनिधि,.

भारतातील स्त्री शिक्षणाच्या गंगोत्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  यांच्या जयंतीनिमित्त नायगाव ता.खंडाळा येथे महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा.नामदार छगन भुजबळ, गृहराज्यमंत्री मा.नामदार शंभूराज देसाई* यांनी सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी मा.खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे तसेच इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .