जि.प.प्राथमिक शाळा मंद्रुळकोळे (पाटील आवाड) येथे बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

 जि.प.प्राथमिक शाळा मंद्रुळकोळे (पाटील आवाड) येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

"मंद्रुळकोळेचे  तंटामुक्ती   अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन."




कराड : जि.प.प्राथमिक शाळा मंद्रुळकोळे (पाटील आवाड)ता.पाटण जि.सातारा येथे  प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी तंटामुक्ती अध्यश बाळासाहेब पाटील कंडकटर,  यांच्या हस्ते जि.प.प्राथमिक शाळा पाटील आवाड मध्ये झेंडावंदनाचा  कार्यक्रम पार पडला.यावेळी माजी तंटामुक्ती अध्यश अशोकराव पाटील,बाजीराव पाटील सर,पत्रकार सागर पाटील,शाळेच्या मुख्याध्यापिका पोदार मॅडम,जानुगडे मॅडम,विक्रम पाटील,सचिन सुतार,दगडू सुतार,अंगणवाडी सेविका विजया पाटील,वंदना सुतार,शाळेतील विद्यार्थी, व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .