साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन.

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ  साठे विकास महामंडळाच्या
योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन.


सातारा दि. 22 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ  साठे विकास महामंडळातर्फे मातंग व तत्सम 12 पोट जातीतील गरजूंसाठी  अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी इच्छुकांनी अर्ज जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (म.) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, सातारा येथील कार्यालयातून घेऊन  सादर करावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पां. भ. गिऱ्हे यांनी केले  आहे.

            मातंग व तत्सम 12 पोट जातीतील मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी, मांग, मांग महाशी, मदारीराधे मांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी व मादीगा या जातीतील लोकांना अर्ज करता येतील.


                                                                                    

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .